पान:छन्दोरचना.djvu/558

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ԿՅԿ छन्दश्छाया पुण्डलीकाचेनी भावें श्रीविट्ठल येणें नार्वे भानुदास म्हणें दैवें जोडिलें आम्हा.” भानुदास अभङ्ग (श्री ओकनाथ गाथा पृ. १३७) ( २ ) ** कोठे हो कोठे बाळ यशोदे ? म्हणे पूतना आणू येथे मला पाहूं दे. धु० काय साङ्गो ? मनामाजी आनन्द कोन्दला आजी दाटला हो पान्हा, आधी कान्हा पाजू दे. R चित्त झुतावीळ झालें कृष्णासी हें मटामटा दूध घेॠदे. R आनन्दनन्दनस्वामी सर्वसाक्षी अन्तर्यामी नेणोनी तें म्हणे, आण अड्कों ठेवृं। दे.” (आपूव २१ ) ( R ) *झिम्मा खेळू ये झिम्मा नाचू ये आकाशींचे तारेसङ्गे झिम्मा खेळू ये. धु०. चान्दण्याच्या चन्द्रज्योति हिमगिरी चकाकती, हास-या त्या ज्योतीसङ्गे झिम्मा खेळू ये.” १ ( सरद-मशा १/१११) (Y) “ प्रेय प्रभु येशु खिस्ता थारा मिळेना जन्मता मालकू सृष्टीचा असतां अरेरेरे रे !