पान:छन्दोरचना.djvu/556

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ԿՅՅ छन्दश्छाया ‘ यात्रिका, प्रभो मला तू या रानांत चालवीं, आसरा दे दुर्बलाला, भीतिलाहे घालवी दिव्य साचें अन्त तूचि पुरवी. १ प्रस्तरा विदारूनीया जीवना आम्हा दावी अमेिमेघ देञ्भूनिया स्वर्गमार्ग सूचवी - हे समर्था ये तू मला विभवीं.” २ (भुस ३२९) I प । प । प । - - 1 दोन वा अधिक चरण ، ܘ ܕ” ३६ “जलारोहण ਚੁਜ {

  • माझी आगबोट चालली दयति ग दयति ग !

मन धावत तरी तव हृदयांत ग. ध्रु० हळू हळू पाण्यामधी जुनें जग बुडे निळ्या काळ्या दर्यावर दैव स्वैर झुडे तुझ्या चिन्तनाने दिल तटीं धडधडे वर खाली लाटेवरी हेलकावे खात ग” १ (बोप्र ४१ ) । प । प | दोन वा अधिक चरण ३७ श्यामाराणी छन्द {{|ी -पूण ( R ) * आम्ही जाणावें तें काअी तुझे वर्म कोण्या ठायीं अन्तपार नाही नाही औसें श्रुति बोलती.” (ज्ञानदेव) (२) * राम आकाशीं पाताळीं राम नान्दे भूमण्डली *रामयोगीयांचे मेळीं सर्व काळ तिष्ठत” (रामदास) (३) * भक्तांचिया काजासाठीं साधूंचिया प्रेमासाठीं सोडिली मी लाजरे so त्यांचें ताक प्यालों बारे ! खातां भिलिणीचीं बोरें श्रुच्छिष्टाचें चोज रे १” (भमाप्र ७५)