पान:छन्दोरचना.djvu/550

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने AVG छन्दइछाया

  • प्रभुसहवासार्थ विनन्ती? (झुसं ४३६) आणि गोपीनाथकृत 'आमची fअन्डु' (गोदू।७) या कविता आन्दोलन या छन्दांत आहेत. पुढे पहा.

2१ पद्म छन्द [। प] ४ अक्षरें

  • काळा काळ

मट्टया आला नज बाळा लाव डोळा.” (पचचा ४०) २२ ' विट्ठल' छन्द [। ---] ३ अक्षरें (१) * जीव तू प्राण तू आत्मा तू ് विठ्ठला. ” (नामदेवगाथा पृ. ७१) ( २ ) ** ये काञ्श्रू घे खाङ्यू खा दाणा वाटाणा. ” (पचचा २६) भृङ्गावर्तनी २३ दासी छन्द [। भ्ट। भ्ट। भ्ट। भ्ट ] १२ अक्षरें ** तू प्रिय, हे प्रभु, तू प्रिय अपार तू प्रिय, हे येशु, त्या केला शुद्धार मला तू सुप्रिय, हें कैसें दावीन ! सम्पूर्ण शक्तीने मी तुला स्तवन !” (श्रुस ३४२) २४ परिलीना छन्द [। भ्ट। भ्ट। भ्ट। -- ] ११ अक्षरें (१) * औसा गे माय ऽऽ कैसा हा योगी जे ठायीं जन्मला तें ठाय भोगी. धु० आचार साण्डोनी झालासे भ्रष्ट मावशीसी जेणें लाविला पाट ” (ज्ञा-पस १/२)