पान:छन्दोरचना.djvu/542

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५१९ छन्दश्छाया ६ शुक्रकला छन्द [। प । - - -- । प। - - } १४ अक्षरें

  • तरीच्या मंशी बोल पोरा जिव्हाळ्याची ओल. मशी घेतां भास जीवा, मतूिपणा नास. मजसवें खरा पण जाॠ नेदी घरा. आमुचिये रड्गीं दुजें तगेना ये सङ्र्गी. तुक्यासवें भास हरी जीवा करी नास.” (अभङ्ग १५४ वा) ७ दयिता छन्द [। प। - - - ऽ ऽ । प । - -} १३ अक्षरें
  • ओकान्तीं जा सकाळीं-०तसा दुपारींही

तसेंच सन्धिकाळीं-०फिरून रात्रींही; मनांतून टाकूनी-०विषयवासना विनम्रता धरुनी-०करीच प्रार्थना.” (झुस ४२८) ८ चन्द्रकान्त छन्द [। प। प । प । - ] १३ अक्षरें ( १) ‘ भज रे मना रे बा रे भज रे मना रामकृष्ण वासुदेव भज रे मना आता काय नरदेह येअील पुन्हा ?” (प्राचीन पद्य) (२) ‘ अखण्डित असावेसें वाटतें पायीं. साहोनी सडकोच ठाव थोडासा देअीं. असी नसी ठाव आलों तुझिया ठायां. पाहें कृपादृष्टी मज पण्ढरीराया ! तुका म्हणे आम्हीं तुझीं वेडीं वाकडीं, नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं.” (तुकाराम पृ. १८७) (३) *बघा माझी बेबी किती आहे तरी गोड् झुतर ना खाली बेबी, जरा तरी सोडू.” (माअ ११) श्रीयुत वामन नारायण देशपाण्डे यांचें ' कपटवेष ? हैं नाटक याच छन्दांत पण निर्यमक आहे. आरम्भींच्या ओळी अशा:- रमणी-*झुषे, ठेव आवरून पूजासाहित्य. झाली बाओ यथासाङ्ग पूजा अवधी सन्ध्ये, सार वाती जरा समऔींतल्या