पान:छन्दोरचना.djvu/540

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ზჯზზ8 छन्दइछाया ओव्या रचण्यांत येतात त्यांत तें शैथिल्यहि येतें. या ओव्यांचे दोन प्रकार कल्पितां येतील. दोन्ही प्रकारांत चार चार चरण असले तरी पहिल्या प्रकारांत चा-ही चरण जितपत सारखे असतात तितपत सारखे दुस-या प्रकारांत पहिले तीनच चरण असतात आणि चौथा चरण तोकडा चार-अक्षरी असतो. हे जे चरण जवळ जवळ सारखे असतात ते सहा-अक्षरी सात-अक्षरी वा आठ-अक्षरी असतात. चरण सात-अक्षरी वा आठ-अक्षरी असल्यास आवर्तनारम्भ अनुक्रमें दुस-या वा तिस-या अक्षरापासून होतो. १ ल्या प्रकारच्या ओवीचीं काही झुदाहरणें ( R ) ** । शितं तिथं । भुतं घरी । औक गज - | बज बो - । बडा बोल । नाही नाही । कानी कुज -। बूज.' (तासक १९४) ( R ) ' । भ्रताराच्या । राज्यों श्रुणें । ठेवीना रे । देव । बहिणीच्या । मनी चो - । ळीची आशा । ठेव.” (तासक १९६) (३) झु - । चकी लागे । माय, काही । केल्याने रा - । हीना; का - । द्विशी आठ - । वणी ? सुखी । माय, तुझी । मैना.” (तासक १९५) २ -या प्रकाराचीं काही झुदाहरणें ( १) ‘। ये ग ये ग । गाऔी बा- । ळाला दूदू । देओं, पर - । तीनी राना । जाओं ! चरायला. ” (२) ‘ । माझे मोटें । घर केर । लोटितां ली - । टेना सभा । बैसली झु - । ठेना । भाञ्जुजीची ' (दालो २/६५)