पान:छन्दोरचना.djvu/538

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने

  • ARき छन्दइछाया

मुळे छन्दांतील पद्मगण हा चार अक्षरांचाच असतो. लघु अक्षरच नाही म्हणून लगक्रमाचा प्रश्नच शुद्धवत नाही. म्हणून छन्दास लगत्वभेदातीत अक्षरसङ्ख्याक पद्य म्हणतात. परन्तु प्राचीन रचना सहेतुकपणें रेखीव अशी नाही. तिच्यांत मध्येच ओखादे अक्षर अधिक येतें. तेथे दोन अक्षरें त्वरेने ओका गुरु अक्षराच्या म्हणजे दोन दोन मात्रांच्या काळांत सहज झुचारितां येतात. वरील पद्यांत चरणारम्भीं पहिली, दुसरी, तिसरी हे जे तनि शब्द आले आहेत त्यांतील पहिलीं दोन दोन अक्षरें दोन दोन मात्रांच्या कालांत झुचारायचीं आहेत. असें शैथिल्य आधुनिक छन्दोरचनेंत तरी नसावें. छन्द कण्टाळवाणा होञ्तूं नये म्हणून त्यांतील अक्षरांची सङ्ख्या न्यूनाधिक केली पाहिजे असें मुळीच नाही. अकारान्त शब्दांतील अन्त्य अकार गाळून अथवा ओक मात्रक झुच्चारून झुपान्त्य अक्षर अनुक्रमें चतुर्मात्रक वा त्रिमात्रक झुचारल्याने तेवढे वैचित्र्य आणितां येतें. गाव हा शब्द गाव ऽ असा झुचारण्याच्या ठिकाणीं गाऽऽवू अथवा गाऽव असा झुचारितां येतो. पुन्हा हा भेद वैकल्पिक आणि वैयक्तिक झुचारापुरताच असल्याने पद्याच्या स्वरूपांत विकृति कोणतीच होत नाही. छन्द केवळ अक्षरसङ्ख्याक नसतो. छन्दांतहि लयबद्धता असावी लागते. प्रत्येक अक्षर द्विमात्रक असल्याने छन्द हे पद्मावर्तनी वा भृङ्गावर्तनी असतात; ते अग्न्यावर्तनी वा हरावर्तनी असू शकत नाहीत. पण छन्दांची मोडणी ही जातिमोडणीसारखीच असते. जातींत जितक्या सशब्द मात्रा असतात त्याच्या अदपट अक्षरें त्या छन्दांत असायचीं. छन्दांत मागे छान्दस वा पुढे छन्द हा शब्द ठेथून जातींचींच नावें छन्दांना दिलीं तर पारिभाषिक संज्ञांची सङ्ख्या तितकीच परिमित राहील, छन्द पादाकुलक म्हटलें की मात्रालेखन [। प। प ] असेंच होणार; पण अक्षरें मात्र आठच असणार आणि टाळी अर्थात् पहिल्या नि पाचव्या अक्षरावर पडणार. छन्दस रचना ही स्थूल असल्याकारणाने ओकाच पद्याच्या अनेक मोडणी कित्येकदा सभ्भवतात. शब्द कोठेहि तुटला तरी कानाला तें तितकें कडू लागत नाही. तथापि छन्दांताह शब्द भलत्य ठिकाणीं तुटू नये याविषयी काळजी घ्यायलाच पाहिजे. जातींत जेथे अपरिहार्यपणें यति येतो त्या ठिकाणीं छन्दांतहि यति पाळायलाच हवा. 函,琅琅