पान:छन्दोरचना.djvu/528

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने o जाति-जुम्भण हें पद्यहि या अरुणाजातीचेंच आहे. परन्तु * भक्तजन सदा०” या पद्याच्या चालीवर लिहिलेल्या अशा पद्यांच्या कडव्याच्या अन्त्य चरणांत आरम्भीं जे दोन भ्रङ्ग गण समयक येतात ते पुष्कळदा अधिक मात्रांचे आढळतात; ( ७ - ७ ७ ~ ) या गणाच्या ठिकाणी (-- ७ ७ ~ ) अशी रचना आढळते आणि मग आद्यगुरु प्रयत्नें लघु झुचारावा लागतेो ! । भट । भट ] जीवनलहरी अनेक ༦༦༦ शुभवादना? (१) * श्रीगुरुचें चरणकमल हृदयीं ऽ स्मरावें. §o रामदास साङगे तुज अजुनि तरी समज झुमज, विषयवीष घेक्षुनिया फुकट कां मरावें ?” (अकक ३/१५१ ) ( २ ) “ नन्दतनयछन्द मला बाअि लागला गे ! भु० चहूंकडे कृष्ण दिसे, बाओिं, अितर भान नसे, रात्रन्दिन हैंचि पिसें लागलें मला गे. R मन्दहसितलसित वदन, कुन्दमुकुलललित रदन, केवळ जणु बाआि मदन, हृदयिं रङ्गला गे !”२ (खाक ७३) (३) रुणुझुणु ये, रुणुझुणु ये झणकारित वाळा ! लुटुलुटुलुटु दुडुदुडुदुडु टुमकता ये बाळा ! धु० धुन्दि अञ्जुनि रजनिनयर्नि सावरून पदर धरुनि शुभवदना झुडुरदना देअि जाम्भयाला.” १ (तासक १६१) * प्रबोधन ' (रेक १/७६), ' अजुनि लागलेंचि दार ' (तासक ६७), * मूकसङ्गीत? (गिका ९४), 'अजुन ” (यध ६४), आणि राजकवि चन्द्रशेखरकृत ' मधुर मधुर हेच झरे ” (पामा १/६) अित्यादि अनेक कविता या शुभवदनाजातींत आहेत.