पान:छन्दोरचना.djvu/526

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने Կo? जाति-जुम्भण असुर दनुज नमन मात्र करुनि होय भव्य पात्र, शरण आलियास जो न पूर्वकर्म किमपि गणीरे?? २ (मोस्फुका १/३७० ) (२) * अर्थहीन गाशी तू काहिही मुली! होशीही तछिन किति सहज आपुली ! धु० लाख जिभा चालवून जें न झुकलि पण्डितगण >में येथे ये सड़न पास बालोल अगल" ( अज्ञा १२४) जीवनलहरी अनेक محور ^२४५ 'मधुमधुरा? { (१) * डोळे तुमचे जादुगिरी, आमच्याकडे पाहु नका ! धु० तुम्हि जातां मुल्खावरेि माझि चिन्ता कोण करी ? ओकलि मी राहुं कशी ? फार दिवस लानुं नका !” (ओक प्राचीन पद्य, संहिता प्रतिभापाक्षिकावरून.) (२) *लझ नव्हे मरण झुद्या ठरलें तें टळत नाहि. धु० मातेची धरिलि कास, परेि तुटली तीहि आस; नवस बोलिले जिवास, अजुन कसा वळत नाहि?” (देशा ६९) (३) ‘मधुमधुरा मुरलिधरा, आज असें काय गडे ? लावुनि टक बघतां मुख? दृष्टिस नव काय पडे ? धु० नजर तरी जादुगिरी ! आवर, बेभान करी, राहुँ झुभी कोठवरी ? शिरेिं घागर, मनिं खळबळ, न कळत पाथं चाल अडे. ” १ (गोपाश्रा-विवी ९१)