पान:छन्दोरचना.djvu/510

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ピ<さ जाति-जूम्भण १०८ * कालचक्र? [श्रु। प। ७ + ] पर्वती दोन वा अधिक ヌoく { ( १) ' फिरतें कालचक्र भूवरी, दसरा ये प्रतिसंवत्सरी, पूर्वजस्मरण आम्हांस देतसे परी सोडवे न धामग्राम राहिलें दुरी.” (विक ८५)

  • दसरा' (विक ८४) ही कविता १ लें कडवें वगळल्यास शेवटपर्यन्त याच कालचक्रजातींत आहे. *निन्दिलें आजवर वैरि गणियलें तुला? ही सोपानदेव चौधरीकृत कविता (सपा १/३६) या कालचक्रजातीतच आहे. के. नारखेडे यांच्या ' न्याहारी' आणि 'जीवनमूर्ति? (नाच १५, २५) आणि विश्वनाथ वामन पत्की यांची *प्रतीक्षा? या कविता समग्र या कालचक्रजातींत आहेत.

(२) *कोणीकडून? कोणीकडे? आिकडुनि तिकडे, म्हणती गडे; येथुन तेथे, मागुनि पुढे, हें तर नित्यच कानीं पडे; पण समाधान का कधी तयाने घडे ! (केक १४३) (३) “ नवतिच्या बहरामाधि बालिका करूनी साज त-हेचा निका चालली लगबगा कोठे अभिसारिका ? कोणता राजहंस मानसी, हुरहुरे ज्यास बघाया अशी ? किति डौलदार चापल्य हें हिच्या नसीं!” (माजूस्व ९५)

  • माझा अभिसार” (घा-मधुमा ५) 'कश्वनी? (माजूस्व ७२) नि 'अभिसारिका' (माजूस्व ९५) या कवितांत पश्वकल्याणी आणि कालचक्र या दोन जातींचें मिश्रण आहे.

-- । प। ७ + ] दोन वा अधिक २०९ 'सुरमणि? { --