पान:छन्दोरचना.djvu/508

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने eとR जाति-जूम्भण ‘ हां हां जाक्षु नको बा वरी, असती जाण सर्वही अरी, करितिल कुदशा तव सत्वरी, मन्दिर नोहे, *कण्टकदरी !? कुणि म्हणे मित्र, *ये खाली, ये तू सुटशिल येथुनि तरी !”(सुर्मी १०८) येथे पहिले चरण [झु । प। ७ +] या मात्रावलीचे घेतां येत असल्याने छन्दोभङ्ग होत नाही. पण

    • पडलों बन्दीच्या मी घरी

भुयार खाली, माडी वरी, चाटा दोनचि जर यापरी काय करू त्या ठायीं तरी ? वर जाॐ अथवा खाली श्रुतरू, संशय हा अन्तरी.” १ (सुमो १०७) येथे कडव्याचे आरम्भीचे चरण [। प । -- ५ +] असे आहेत आणि अन्त्य चरणाच्या आरम्भीं दोन मात्रांचा आद्यताप्लकपूर्व गण आहे. तेव्हा सान्ध्यावर ओक मात्रा अधिक होञ्भून छन्दोभङ्ग होतो. केशवसुतकृत * कोणीकडून !-कोणीकडे ?? (केक १४३) या कवितेलाहेि ही चर्चा लागू आहे. मात्र त्या कवितेंत कडव्याचा अन्त्य चरण आखूड म्हणजे [-। प। प। ~ +] या मात्रावलीचा असल्याने त्याची जाति निराळी होते. (खाली २०८ कालचक्रजाति पहा.) पर्वती दोन वा अधिक -+- ں ST l UT t کیسی۔ )، مرہ ۔ ۔ ۔ १२०४ *स्वर्गसौन्द्र्य” { 闇蠶

  • नवलाख झुले लश्कर - ० तळपे भाला वरच्यावर. धु०

दिसर्ते ओकञ्च वर अम्बर, खाली सैन्याचा सागर, नाही नजर ठरत त्यावर, जरिपटका डौलात डोलतो भरजरि हतीवर. हौदा सोन्याचा सुन्दर, モ3 a?