पान:छन्दोरचना.djvu/493

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना पादाकुलकाचा दुवा[। प।प।-+]या मात्रावलीशीजुलती,[-प। प1-+] या मात्रावलीशी जुळत नाही. अर्थात् पुढील पद्यांत अन्त्य चरणाच्या आरंभीं छन्दोभङ्ग आहे. (१) * अभिवादन करित निसर्गा सुन्दर शोभा. ध्रुo प्रभा रवीची करि अर्धाङ्गी, ज्योत्स्ना ठेवी विधुच्या सङ्गी, लतिकेशी तरुच्या झुत्सङ्गी, (जो ) वसुन्धोरेशी योजी अम्बरभागा.' (कोप्रे ) (२) *कां असा साजणी, साड्ग धडधडे अर? go पवन वाहतां तरुशिखरावर जेवि थरारे ताम्बुस मोहर, कम्पित होअी त्यापरि अधरऽ (पा- ) हिलें कोणतें चित्र असें भेसूर ?” (काकि-यमा ३३ ) 0 - a 9. qu लक दोन वा अधिक १७९* ( १) ‘फुलें वेलीचीं-०भूषणें तशीं युवतीचीं. go नाही कधि गे मी चोरीलीं, द्विजयज्ञधनें नच मी हरिलीं, बाळे वित्तार्थ न कधि नेलीं, रीति चौर्याची-०धरिली ही सुविचाराची.” (देमृ ४१ ) कडव्याच्या तिस-या चरणाच्या अन्तीं आवर्तन पूर्ण असल्याने पुढील चरणांत गण असतां कामा नये पण तो तर येथे पाच मात्रांचा आहे! येथे छन्दोभड्ग होतो. पण 'शास्त्रदूढिर्बलीयसी!” 'घटोत्कच माया? (तासक ६४) 'आवड आणि प्रेम' (टिक १०९), ' पळाचा भरवसा? (टिक २०६) *घरांत बसलेल्या काजव्यास' (गोवा ६) अित्यादि कविता या युवतिभूषणजातींत आहेत. आधीचे चरण सोळा मात्रांचे हवे असल्यास ते [झु। प।।७ +] या मात्रावलीचे घ्यावेत म्हणजे मग मात्र छन्दोभड्ग होणार नाही. (पुढे वधूवल्ली आणि स्वरसुधा पहा.)