पान:छन्दोरचना.djvu/481

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 998 GG yy । प।+ऽऽ-- ।+ ] दोन व अधिक 8 st दैव-ग्रन्थि {牌青醋

( I -।प। प। ७ + 1 लीलारति दोन वा अधिक १५७ ‘जैलवाहिनी {

‘रजनीचें अवगुण्ठन पडलें साच्या विश्वावरी, दाटले मेघाहे गगनोदरी. धु० सोङ्कनि गाव ही क्षुञ्च अिमारत जुनी, कित किर्र रान हें माजे चौबार्जुनी ! खळखळा वाहते मधेच जलवाहिनी, पिसाट वारा तरुपर्णातुनि फिरुनी भय दाखवी, माजली भेसुर कोल्हेकुऔी” (गोत) श्री. ग. दाढे यांची 'गिरणी मालकास' ( भाले १२) ही कविता या जलवाहिनी जातींत आहे. I - । प। प। ७ + 1 लीलारति दोन वा अधिक ( ; سمير ४९८ “चकितहरिणी' {{III. ਖੋਜ

  • ही पाण्यालागी हण्डा घेझुनि शिरीं चालते विहिरेिकडे सुन्दरी. ध०

हा विहिरीवरती आम्रवृक्ष डोलतो, कोकीळ ओतुनी कण्ठ बाग भारतो, कुअि कुअि मोटेचा शब्द मधुनि चालते, आसूड सप्पदिशि औकुनि बैलावरी सुन्दरी बिचके हरिणीपरी.' ( माभा ७६ ) 'गोफणवाली' (माभा ६२) आणि 'सुन्दरी' (माभा ७६) या कविता या चकितहरिणीजातींत आहेत. - । प । प । ७ + 1 लीलारात दोन वा अधिक १५९ * क्षुल्लास? {

  • हा तुझा अरुण बघ झुगवे पूर्वेकडे,

वद कोण तयाचें गाणें गाअिल गोडे?