पान:छन्दोरचना.djvu/465

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 936 (२) ‘ मी साङ्गुनि चुकतें कान्हा कर सोड, मला दाण्डगेपणा सोसेना.” (राला ५४) - । - - + ऽ ऽ। प । - + l जगदीश्वरबाला १२५ * अक्रूर ? {!-- " " " ( १) ‘ आजि अकुर हा -० नेतो श्रीकृष्णाला सखे काऽळ वाअिट आला. ” (ओक जुनें पद्य). (२) *बा नीज गडे -० नीज गडे लडिवाळा ! निज नीऽज माझ्या बाळा. 평이 बहु दिवसांच्या -० जुन्या कुडाच्या भिन्ती कुजुनी त्यां भोकें पडती. त्यांमधुनी त्या -० दाखविती जगताला दारिद्य आपुलें बाळा. हें कळकीचे --० जीर्ण मोडकें दार कर कर कर वाजे फार; हें दुक्खाने -० कण्हुनी कथी लोकांला दारिद्य आपुलें बाळा. वाहतो फर्टीतुनि वारा, सुकवी तो अश्रुधारा; तुज नीज म्हणे सुकुमारा ! हा सूर धरी -० माझ्या या गीताला, निज नीऽज माझ्या बाळा !” (दक ४६) या जातींत अनेक सुन्दर कविता आहेत; परन्तु मनोरङ्क्षनाच्या दुस-या दिवाळीअड्कांत प्रसिद्ध झालेल्या बालकवीच्या कवितेची आठवण थोड्यांनाच असेल :- ‘ सुखशयनों मी -० निजलें होतें बाअी, स्वमें मज पडलीं काही. त्या स्वम्रांच्या-० मनोमयी लीलांहीं मन माझें गुङ्गुन जाअी.”