पान:छन्दोरचना.djvu/459

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना साधी वाङ्मोहिनी सहज जो असा रसाळ कवी स्वस्थळीं राही अज्ञात; चन्द्रशेखरा, तव ‘कविता-रात' परी मला झुकवी फुलाला जसा झुषावात. रसिक नसेना कुणी ! जन्म ये मला गुलाबाचा, स्वत:ला कां लेख्तूं तुच्छ ! खिस्तशिरी बैसला म्हणुनि का कण्टकमुकुटाचा होअिल कधी सुमनगुच्छ ? विहङ्गम होञ्जुन गाऔन साद जरेि दे वनराअी न; अिन्द्रधनूस न बघे अभागी कुणी दृष्टिहीन, म्हणुनेि का वैभव तें दीन ?” (माजूस्व २६)

  • अविवेकी। हृदयास? (सुमौ ४४), ' वनवासी लोकवीर? (गोदू २१), *प्रेमळ हृदयास? (गोदू २३), 'झुपासक? (यध १५५) 'वनविहार? (यज ३६) अित्यादि कविता या माधवष्करणीजातींत आहेत.

झु । प । +] भुवनसुन्दर ११३ * गाधिज? {} प । प । +] चन्द्रकान्त माधवकरणीच्या व्यत्ययाने ही गाधिजजाति होते. गाधिज हें नाव * वसन्तों बघुनि मेनकला। गाधिजमुनिने निज सुतपावर झुदकाञ्जलि दिधला'(किग्र ५०१) या पद्यावरून दिलें आहे. मेनका नावाचें स्वतन्त्र वृत्त असल्याने तें नाव या जातीला देतां येणार नाही. पुढील जुनें पद्य थोडें शिथिल आहे.

  • चान्दणें काय सुन्दर पडलें ?

त्यांत तुम्हासारखे पाखरू अवचित सांपडलें. धु० स्वरुपलावण्य हृदयिं ठसलें, पदकमलापासून मुखापर्यन्त जिवीं वसलें, मुलायम चित्र कुठे असलें ? लिम्बापरि तारुण्य विसाबाविसांत मुसमुसलें.” (प्रक २०२)