पान:छन्दोरचना.djvu/427

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 300 (२) *स्वातन्त्र्यदेवतेचा गाञ्जुं या धन्यवाद; पर्वणी थोर आली गर्जनुं सिंहनाद!” धु० सौभाग्यतिलक लावी हिन्दभू आज भाळीं. स्वातन्त्र्यमन्दिराची स्वामिनी पूर्ण झाली हिमाधवल यशोध्वज तो फडकवी अन्तराळीं, आजचा दिव्य महिमा वर्णितां थकति वेद.?' १ ( क्षुपो ७१) देवनाथाचें ‘ सदुरू मायबापा। ये त्वरें नाथराया ? हें पद्यहि याच सिंहनाद जातींत आहे. सङ्गीं निस्सङ्ग महाराष्ट्ररङ्ग हा ओक'पिशड्ग (२६०:) ५१ ‘ पिशङ्ग ” [। प।+ ]

  • भगव्या बाण्याचे

असङ्खय रणगाजी कलिजा रायाचा परन्तु तानाजी काटक झुमराठी मराठि झुमराव मालुसरा मर्द रण-रुस्तुमराव रण-रुस्तुमराव चाँ मुलुखीं नाव.” ( माधव, सुवर्ण-सप्टंबर १९३४)