पान:छन्दोरचना.djvu/422

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३९९ जाति-जुम्भण (२) ‘ दुन्दुभी दुमदुमे भारी, बिजली जशि चमके स्वारी ! धु० दुन्दुभी दुमदुमे भारी, नभमण्डल भरिती भेरी, किती धुन्द दिशा या चारी ! रणकन्दन माजे भारी ! ” १ (तासक ४७) या जातींत अगणित कविता आहेत. * राजहंस माझा निजला' (गोवा ६५) आणि तिवारीकृत * मदीनी झांशीवाली? या दोन कविता विशेष प्रसिद्ध आहेत. जळगांवचे कवि दु. आ. तिवारी यांची सुप्रसिद्ध सङ्ग्रामगीतें याच झुद्धव जातींत आहेत. 'मुरली' (गोवा ९९) या कवितेंत, पुढील धुवपद जोडून म्हणतां यावें म्हणून कडव्याच्या अन्तींचा अीकार -हस्व केला असला तरी तो दीर्घ घ्यायला अडचण नाही. तसें केलें म्हणजे गोविन्दाग्रजांची 'मुरली? ही सुप्रसिद्ध कविता शुद्धवजातीचीच ठरते. (३) * हे प्रभो विभो ऽऽ अगाध किति तव करणी ! ध० चान्दवा नभाचा केला, रविन्चन्द्र लटकती त्याला जणु झुम्बर सुबक छताला, मग अन्थरिली ही धरणी. ?' १ (कोमू) आणि मग या चालीवरील 'प्रीतीचें गाणें? (गिआ १०६) हेंहि शुद्धव जातीचेंच ठरतें. आर्षरचनेंत अन्त्य गण केव्हा केव्हा ( ७ +) असा आढळतो. (४) ‘ नग पलून जाक्षु तु नारी, जरा थाम्ब फीर माघारी ! धु० त्यो मोऽर तू मोरिन का जातिस त्येला टाकुन मागं लागून माझा धनी आला धावत कुत्र्यावानी.” १ (देमृ८)