पान:छन्दोरचना.djvu/408

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३८१ जातेि-जुम्भण हें संस्कृत भुदाहरणहि दिसायला १३ नि ११ मात्रांचेंच आहे. यावरून असें दिसतें की १२ आणि ११ मात्रांनन्तर येणारा पादान्त्य लघु हा विरामपूर्व असल्यामुळे भुचारतः वस्तुतः गुरु होतो. यांपैकी ११ मात्रांनन्तर येणा-या पादान्त्य लघूविषयीं हेमचन्द्र स्पष्टच म्हणतो की

  • अत्र समपादान्ते गुरुद्वयमित्याम्नायः ? या चार ठिकाणीं दिसायला लघु पण श्रुचारायला गुरु अशीं अक्षरें न घालतां दिसायलाहि गुरु अशीं अक्षरें घालून रचना केली तर ती ज्या जातीची होऔील तिला (मागे पृ. ३७२ पहा) * दयेिता” हें नाव दिलें आहे.

म्हणण्याच्या दृष्टीने पाहिलें तर विरहाङ्क-हेमचन्द्र यांचें म्हणणें योग्य वाटतें. अडचण ओवढीच राहते की जेथे विषम पादान्तीं दिसायला (-७ -) वा (७ ७ ५ -) हा गण येतो तेथे मात्रांची सङ्ख्या चौदा होत नाही, ती तेराच भरते ! आधी अशीं स्थळे थोडींच आहेत. परमात्मप्रकाशाच्या ६७४ पादांपैकीं २७ च पादांच्या अन्तीं ( - ७ -) हा गण येतो तेथे प्रथमाक्षर स्वाभाविकपणेंच प्लुत झुचारितां येते; आणि ४ च पादान्तीं ( • • • -) हा गण आल्याने अन्त्याक्षर प्लुत झुच्चारावें लागतें. योगसाराच्या २०८ पादांच्या पैकीं १२ पादांच्या अन्तीं (- ७ -) हा गण असून ओकाच (७१ अि) ‘पादाच्या अन्तीं ( ७ ~ ~ -) हा गण आहे. आधुनिक मराठींत, ‘ मागे औसे दोन वर-० कैकेयी विषरूप समजून तिचा लोभभर-०भी सत्यव्रत भूप”. (मोदोरा) अशा झुदाहरणांत 'र' गुरूच झुचारिला जातो आणि अन्त्य पकार मात्र स्वरविहीन उच्चारिला जातो. २४ सोरठा ही जाति दोह्याचे पाद झुलटविल्याने होते. जोअिन्दुकृत योगसारांतील (३८, ४६) हीं दोन सोरठाजातीचीं प्राचीन भुदाहरणें आहेत.

    • जयजय जननी देवि ! जयजय भगवति शारदे !

नर्मू तुला मी केवि ? वानूं कवण्या वाणिने ?” (तासक १७३) ही आणि हिच्या नन्तरच्या चार द्विपद्या सोरठा जातींत आहेत. यमकें विषम