पान:छन्दोरचना.djvu/405

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Asa अम्बुविगाहननन्दितनिजजन मण्डितयमुनातीर सुखसंवेद्धन पूर्ण सनातन निर्मलनीलशरीर” (रूस्तमा २७०) या आणि पुढील पद्यांतील चरणान्त्य अकार निभृत आहे असें वाटतें. (५) *मळकट बण्डी, जुनापुराणा अड्गामध्ये कोट् टोपी डोऔवरी फाटकी, कमोरेला लङ्गोट्. पहा अशा थाटांत चालला कुणी भिकारी पोर् भिक्षा मागत, करीत गम्मत, हासत थट्टेखोर्”(पारा ३२) या जातींत अगणित कविता आहेत. 'कृष्णाकुमारी' (विक ३८), 'कमळा? (फुओ ६०), हिड्गणेकरकृत' पावनखिण्ड? अित्यादि काव्यें या चन्द्रकान्त जातीचीं आहेत. देवनाथकृत * ओक दिनीं वृषभानुनन्दिनी जे हंसकचरणा? '(देक १००) या चन्द्रकान्त जातीच्या पद्यांत पादाकुलकाच्या त्रिपदीचा ओक आणि वसन्ततिलकाच्या चतुष्पदीचा ओक असे दोन अन्तरे आहेत. कडवें चन्द्रकान्त ओकचरणी असलें तर ध्रुवपद, या मात्रावलींत दुस-या आवर्तनांत दोन मात्रानन्तर खण्डन केल्यानें जी द्विधा मात्रावली [। प । + झु । प । +] होते त्या मात्रावलीचें म्हणजे चन्द्रकला मात्रावलीचें अथवा बहुशः 1 श्रु। प।+] या भुवनसुन्दरमत्रावलीचें असतें. (६) * जाॠ कामाला ऽ चला गे दिवस किती आला ध्रु० झुपवनतरुवेलींना जल मी घालाया जातें.” १ (देशाप ६३) (७) * सुन्दर मी होणार ऽ आता मरणाने जगणार्! धु० वर्षत्रय मम देह मरतसे तो आता मरणार् १ वर्षत्रय मम प्राण जातसे तो आाता जाणार् २ आनन्दी आनन्द जाहला, मरतां मी हसणार् ३ हासत मरणें गोविन्दाचा प्रेमपन्थ ठरणार्!”४ (गोक ११४) -(e) तया वनेिं खेळे भूपसुता. 羽o खेळविता बहु मेळविला सखि मेळ तया सहिता. १ राजस ते द्विजराजमुखी गजराजगती ललिता ” २(दस्व ९४) या पद्यांतील चरण वृत्तस्वरूप [ । - ७ ७ - ७ ७ ।- ७ ७ - ७, ७ ।- ܕܘià 3TRܟT Hraq܆ [1-1 ܝ ܚ - ܚ ܝܓ