पान:छन्दोरचना.djvu/386

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने R जाति-जीवन या मात्रावलीची आवृति करून शेवटीं काही मात्रांची झुणीव ठेवण्यांत येते. अशा रीतीने तीन मात्रावली सिद्ध होतात :-

  • जरी कुणा । श्रीमन्ताची । ऽऽ सून होय ॥ शाऽरदा ऽऽ । ऽऽ ” ** महाराष्ट्र । लक्ष्मी मार्ते । ऽऽ जगीं धन्य । वा ऽऽ टे ऽऽ। ऽऽ” “3Tabò il 34fàd qzTISS è gT4-laT SSSSSS SSo

३ री मात्रावली षण्मात्रकावर्तनी आहे. ती म्हणजे दिण्डीची होय.

  • पहा । दिण्डी चा-लली पण्ढ-री ऽऽ ला । ऽऽऽ”

येथेहि आद्यतालकपूर्व गण तीन मात्रांचा असल्यानें तो (७ -) वा (- ०) असाच असावा लागतो. पहिल्या आवर्तनांत षण्मात्रक गणाचा (--:-) हाच प्रकार चालतो, ( - ७ - ०) वा ( ७ - - ~ ) वा (- ७ - ७ ) हे प्रकार चालत नाहीत. दुस-या आवर्तनांत त्याचे तीन तीन मात्रांचे दोन तुकडे ( ܚ - ܝ - ) ,(- ܢ ܚ -) ,( ܚ - - ܚ ) ,(- ܚ - ܚ ) XIRܟs 3Tdܗ̄q हेच प्रकार चालतात. (+++) हा गण चालत नाही. तिस-या आवर्तनांत दोन्ही गुरु अक्षरेंच लागतात; कारण दोन्ही अक्षरांच्यावर अधिक मात्रांचा काल व्ययित करावयाचा असतो. गाण्याच्या विशिष्ट चालीला महत्व आलें की आवर्तनांतील अन्तर्घटनाहेि अधिकाधिक अलवचीक आणि दृढ होत जाते. १७ विषम जाति निरनिराळ्या चार लगावली ओका निश्धित क्रमाने घेऊन होणा-या ओका चतुष्पदीसारख्या जेव्हा अनेक चतुष्पद्या आढळतात तेव्हा तें ओक विषम वृत्त होतें. त्याचप्रमाणे भिन्न भिन्न मात्रावली ओका निश्धित अशा क्रमाने आणि यमक रचनेने बान्धून जें कडवें सिद्ध होऔील त्याची अनेकदा आवृत्ति दिसल्यास ती विषम जाति समजावी. मराठींत विषमजातीचीं झुदाहरणें अद्यापि विरळ आहेत. केशवसुतकवीने * झपूझी' या कवितेंत [। प।-- +] आणि [। प] या दोन मात्रावलींच्या मिश्रणानें ओका विशिष्ट सांच्याचें कडवें साधलें आहे तें येणेप्रमाणे:-