पान:छन्दोरचना.djvu/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ११ काही छन्दोविषयक प्रश्न आवश्यकता नाही,कवितेंत अर्थाच्या रमणीयतेला प्राधान्य आहे. आपल्या कविता गळ्यावर म्हणून दाखविणारा कवि म्हणजे वाग्गेयकार नव्हे. ९. काव्य आणि गायन यांचें परस्परप्रमाण प्रत्येक कवितेगणिक ओकंठराविक लाम्बीची रेषा घेथून, तिच्यांतील प्रमाणांत त्या रेषेचे दोन भाग केले, श्चत स्वरलालित्याचा भाग बिन्दुमालेने ჯოზr दाखविला, अर्थस्वारस्याचा भाग |) ።ናትir सलगरेषेने दाखविला आणि मग या VM- साया रेषा शेजारी शेजारी अर्थस्वारस्याच्या चढत्या वा झुतरत्या त्यांनी के प्रमाणाने रचिल्या की काव्याचें क्षेत्र '** गीतापासून ते ओवीपर्यन्त म्हणजे जवंळजवळ गद्यच अशा पद्यापर्यन्त कसें पसरलें आहे हैं स्पष्टपणें दिसून येते. गेयता आणि अर्थस्वारस्य यांचें ओकमेकाशीं प्रमाण व्यस्तच दिसतें. गेयपद्यांत अर्थस्वारस्य कमी होत होत शेवटीं तराण्यांत अर्थ लुप्त होतो, तर काव्यांत गेयता कमी होत होत शेवटीं ग्रान्थिक ओवोंत वा चूर्णिकंत छन्दपण नाहीसें यावरून काव्यक्षेत्रांत गायनाचें वर्चस्व कसें नाही आणि तें कां असू नये ד:ftע "3קחבר ל 8 o चाल कशी असावी ? काव्यरसाला कृिष्ट स्वररचनांची आवश्यकता सुतराम् नाही. गायनांत अक्षरांची पाहिजे त्या तालांत वाटणी, गवऔी आपल्या कुशल लहरीप्रमाणे करूं १'गायनामध्ये येणा-या स्वरांची सङ्ख्या व त्यांचें सूक्ष्मत्व जसजसें वाढत जातें तसतसा भाषाप्रयोग अधिक आखूड होत जावून शेवटीं त्याचें महत्त्व पार नाहीसें झाल्याचें दिसून येतें. लोकगानांत रसाचा सम्भव सर्वस्वी शब्दनिष्ठ तर शास्त्रीय गायनांत तो सर्वस्वी स्वरनिष्ट होअँ लागतो.” प्रो. ग. ह, रानडे (भारतीय सङ्गीत ३/२)