पान:छन्दोरचना.djvu/374

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने R8MS जाति-जीवन वर्ग २ रा :-दोन भिन्न मात्रावली मिळून होणा-या संयुक्त मात्रावलीच्या आवर्तनाने कडवें सिद्ध होत असल्यामुळे कडव्यांतील चरणांची सङ्ख्या सम असते आणि ते चरण विषम विषम सारखे आणि सम सम सारखे असतात. बहुशः विषमसमाचरण सयमक असतात. अन्तरा असल्यास तो कडव्याच्या पोटांत असावा लागतो आणि त्याला प्राधान्य नसतें. वर्ग ३रा :-ओका मात्रावलीचे दोन वा अधिक चरण आणि भिन्न मात्रावलीचा (प्रसङ्गविशेषीं ती संयुक्तहि असू शकते) ओक (वा कचित् दोन) चरण मिळून कडवें सिद्ध होतें. वर्ग ४ था :-भिन्न भिन्न मात्रावलींचे चरण मिळून कडवें सिद्ध होतें; परन्तु घटनेंत काही सामान्य तत्व दिसत नाही. आज तरी मराठींत या वर्गात पडतील अशीं फारच थोडीं पद्ये आहेत. ' झपूझ? ही कविता या वर्गात पडेल. ९ बहुतेक जातिरचना पद्मावर्तनी आहे. अग्न्यावर्तनी म्हणजे सप्तमात्रकावर्तनी आणि हरावर्तनी म्हणजे पश्चमात्रका वर्तनी जातींचीं झुदाहरणें फारच थोडीं आहेत. त्यांच्या मानाने भ्रङ्गावर्तनी म्हणजे षण्मात्रकावर्तनी जातीचीं झुदाहरणें आधिक आढळतात. बहुतेक जातिॣा पद्मावर्तनी म्हणजे अष्टमात्रावर्तनी आहे असे म्हणायला काही प्रत्याय अष्टमात्रक गणाचे अन्तर्घटनादृष्टया भिन्न असे पाच प्रकार होतात:-(१) [----], २[७ - ७ --], ३ [ VU) sama r-ras N -Hw , Y an Wu - Wu an पाचवा गणप्रकार वैरल्याने आणि तेथेहि .] ܚ - ܚ - -] ( ) 3HIf6f पहिल्या वा तिस-या आवर्तनांतच आढळतो, झुदाहरणार्थ

  • सन्त घराला सन्तत येती तेथे झुसन्त घे नृपती ” (काशी कवि) *केली सुवर्ण-वणीं पातकलोहमयी मुनिरमणी” (मोस्फुका ७२/२७) * घोड्यावरीच हुरडा चोळुनि शत्रुशासना धावोनी ” (केक १६२) या ठिकाणों थोडी फिरवाफिरव करून
  • सन्त घराला सन्तत येती झुसन्त तेथे घे नृपती? ‘ सुवर्णवणों केली पातक-लोहमयी मुनिरमणी ” * हुरडा घोड्यावरीच चोळुाने शत्रुशासना धावोनी ”