पान:छन्दोरचना.djvu/342

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३१५ वृत्तविहार याची न माझ्या मनाला क्षती, माझ्यामधे गुङ्ग माझी मती.” (सुजी) लयम्राहि (८२५) [। --~ ।-- ~ । -- ५ । --.] हीं भूषणें बन्धनें मात्र होती, छन्दासही मुक्तता द्या अहो ती ! काव्यों कवे, होय रे वचना ही जेथे लयग्राहि शब्दौघ नाही. (२४४) * रम्भा पदन्यास जेथे करीना नाचेल कुब्जा, तिला राहवेना.” (पु. मं. लाड) भिडेकृत अलङ्कारनिरूपणांत (पृ. १४४, १४९) लयाग्राहि वृत्ताची दोन झुदाहरणें आहेत. [ں ---- lں ---- { ن --- {ں ----]( &RRRRT (R कां मरिती व्याध जीवांस निष्पाप ? हो दुर्बलानाच मोठा जगी ताप. देखा किती रम्य डोळे, कसा रङ्ग, दावी कसें पादलालित्य सारङ्ग! (२४५) मोरोपन्ताचें रमणीय रामायण (मोसग्र ७/३८३) हें या सारङ्गवृत्तांत आहे. अमृतध्वनि (८२७) [- | ܚ ܝ ܚ - ܐ ܚ -- - | ܢܝ ܚ ܟ - [ ܚ - - [ ܟ ܟ ܚ -1 ܟ - -] दावी कुणी कवन, नावीन्य तें लव न, ठावी न कल्पालतिका, ध्वान्तास जें जमवि, पान्थास जें दमवि, कान्तार त्यांत गति कां ? तो दाखवी अविनयें