पान:छन्दोरचना.djvu/320

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* औकतांचि रामशेष हासले साङ्गतां मुखेऽ बाळ धाकले सैन्य अीतुकें असूनि ते क्षणों ख्याति हे तिहींऽ लाविली पणी.” (अकुल २/७) [-- lں مس۔ بہ حس۔ lں -- ن - lں --ں س~[|](o oوا) تمab&THf जाग ये नळास आणि तो त्वरें झुठे, सोडुनी सतीस जाय मूढ तो कुठे ? ती झुठे बघे, दिसे न झोपला पती, पौर्णिमेस कां अमा करी कलापती ? (२०३) ' भक्ष्य भोज्य चोख्य चोज्य हे चतुरुपरी राअितीं विशेष शाख त्याहि अपरी वर्णिता कुशिम्बिरीसि पार कोण हो चन्द्रनीति खारपर्पटासेि लोण हो. ' (ओलस्व ७/२७ ) “ सर्वकाल मृत्युदण्डयोग्य नारकी मी असें अशा कधी न देव झुद्धरी; धैर्यहीन मी निराश घोर पालकी भीति ही मनांत फार सर्वदा धरीं.” (झुस २५७) झुस ३९५ या पद्यांतील सर्व कडवीं या वृत्तांत आहेत. [ ܚ -1 ܝ ܟ ܢ ܝ - | ܢܝ ܝ ܢܝ ܟ - [ ܢ ܝ ܟ ܢܝ -- 1] ( ܀ ܘ 9 ) rgSTܕܘfܗ̄

    • शारदविधुवीक्षणमधुवर्धितमदपूर

अिष्टभजनवल्लभजनचित्तकमलसूर गोपयुवतिमण्डलमतिमोहनकलगीत मुक्तसकलकृत्यविकलर्यौवनपरिवीत ” (रूस्तमा २१०) या पद्यांत ललितभूङ्गाचे ५८ चरण आहेत. *देवराज” (७०२) [। - ७ - ७ l-- س -- ! یہ --۔ یہ -- ! یہ ۔۔ ب --[ क्षुन्च तू सरू, असूनि सावली न विस्तृत, पुष्पही तुला करी न केधवा अलङ्कृत;