पान:छन्दोरचना.djvu/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 3VSR वृत्तविहार स्वसुख भासबुनी ढकली निरयों, करि धीस झणी बधिरा, होरकपोर कठोर बरी, न लगे रसरागवती मदिरा. ( १६०) भिजी २४१ वी कविता मदिरावृत्तांत आहे. ईसगति (५३७) [- ܢ ܟ - | ܟ ܚ - ܟ ܚ - | ܟ ܟ - ܟ ܚ -1 ܟ ܚ - ܟ ܚ ܟ ܟ |] अयि दयिते, तव रूप अलौकिक पाहुन हो झणि गुङ्ग मती, मधुर गिरा तव सूनृतवादिनि, काय अहा हृदयड्गम ती ! वसात किती हृदयों करिशी, परि कोण सखा तव हा जगतीं ? क्षणभर पाडुनि मोह अनावर जाशि निघूनिच हंसगतिी. (१६.१) संस्कृतांत *मधुवनचारिणि भास्करवाहिनि जान्हविसङ्गिानि सिन्धुसुते? हें शड्कराचार्यकृत यमुनाटक, आणि मराठींत मोरोपन्तकृत रघुराजस्तव (मोस्फुका १/२६९) नि भिजी २४७ वी कविता हीं हंसगतिवृत्तांत आहेत. हंसलय (५३८) [मणिगुणनिष्कर । चित्रगति] विमल झुदक तव अयेि रविदुहिते, गोष्ट कथी मज फार जुनी, घुमति हृदयिं मम मधुहरिमुरलीचे पडसाद अहा अजुनी ! सुखद रुचिर शुचि तव तट गमतो ग्रीष्मऋतूंतहि हा मलयस्तवनकवन तव म्हणत मज मिळो पावति ज्या परिहंस लय. (१६२) भिजी २५१ वी कविता या हंसलयवृत्तांत आहे. शशिवदना ( ५४९ ) [- ܚ - ܟ | - ܟ ܚ - ܟ ܚ | - ܟ ܟ ܟ - ܟ | ܟ ܠܐ - ܟ ܟ ܟ ܚ |] कितिाह जरी हिडीस कलहीं पडतात दिनों कुवासना, गुदमरुनी पडे विकल हृत्कलिका, वितरी सुवास ना, दिनभरही असे प्रखर तो रविताप, छळी पिशी दुही, शशिवदना मन:कुमुद हें फुलवी झुलवी निशों ग्रहीं. ( १६३) शिशु (३/८२), रह (२१/५७) आणि भिजी २२९ वी कविता या शशिवदनावृत्तांत आहेत. धृतश्री हें नांव शिशु (३/८२) वरून घेतलें गेलें हैं झुघड आहे. 9. &