पान:छन्दोरचना.djvu/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना RRro महाभाष्यांत दोनदा ( १/३५६, २/२०४) कारिकेसाठी विद्युन्मालावृत्त येोजिलेलें दिसतें. वांबू (६८/२७) हें आणखी ओक झुदाहरण आहे. मराठींत मोरोपन्तष्कृत रामायणकथासुधा (मोसग्र ८/३८) हें काव्य विद्युन्माला स्निग्धा ( ३३६) [। - ७ ७ - - ! ----] अन्त्यज पोरा लावी पोर्टी माणुसकी ती त्याची मोठी; जात्यभिमानें कैची दिग्धा भूतदयेने वृात स्निग्धा ? ( ११८)

  • घालित खेवीं माला कण्ठों किन्नर देहा जाली सूटी

ब्राम्हणरूपें देवा मेटी येझुनि मागे ज्ञानापाठीं.” (डिरुस्व ६/९४) संस्कृतांत स्निग्धावृत्ताची वज्र (६८/१२) आणि वांबूजा ( ११/९), ममच (१/२५) हीं तीन झुदाहरणें आढळतात. बिन्दु ( ३३७) [। - ७ ७ - ७ ७ ! ----]

  • रुक्मिणि सुन्दरि खेळे जेथे तें वन मङ्गळ राहे तेथे ध्यान करी पर शास्त्र (?) युतें श्रीहरिपङ्कज चित्ती चित्ते.' (डिरुस्व २/६० )

‘ हासत हासत बोले औसे वृद्धपणीं तुज पुत्राभेटी सौख्य महा मज दाटे पोर्टी '. (डेिरुस्व )