पान:छन्दोरचना.djvu/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने २३९, वृत्तविहार “ चित्तेच्छित साङ्गे, औसा वर मागे; स्वार्थी बहुसजा जाली गतलजा” (मोसग्र ८/५२२) संस्कृतांत भट्टिकाव्य ( १०/१२) हें तनुमध्यावृत्ताचें झुदाहरण आहे. कुमारललिता ( २१८ ) [। ७ - ० ० ० - I - ] हसूनि सुमनें तों हरूनि तम नेती; प्रमोद किति देती कुमारललितें तीं ! ( ९० ) भिजी १४ वी कविता कुमारलालेतावृत्तांत आहे. मणिमाला (२२२) [ तनुमध्याद्विरावृत्ता ] माझी प्रिय कन्या मुक्ता जणु वाटे दृष्टी पडतां ती कौतूहल दाटे; वक्षों तिज घेतां शो में कशि बाला शोभे जशि तीच्या कण्ठीं मणिमाला. ( ९१ )

  • विप्राप्रति सामें सन्नन्दनमोहें

जोडूनि करातें प्राथाँ नृप तो हैं, देहासहि देता दाता कवि शूर द्यावा सुत कैसा प्राणाहुनि दूर ?” (मोसम्र ८/५०३) भिजी १२२ वी कविता मणिमालावृत्तांत आहे. राजरमणीय ( २२३) [ कुमारललिताद्विरावृत्ता ] ' व्रजेन्दुरुपनन्दान्तरीणमातिनोदी मनोज्ञतरवृन्दावनान्तरन्नुमोदी अनःस्थजनयित्र्या निजाङ्कमुपनीतः, कुरङ्गनयनाभिः सहर्षमनुगीतः ” ( रूस्तमा १७७ )