पान:छन्दोरचना.djvu/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने २३३ वृत्तविहार [--ں ں ں ------ ! س۔ ں ں رہ ں ں ! -----۔ س---ں ] (2ffST(X(x सुधादृष्टीने ती मज भुलबुनी नेअनि विपिनीं कितीक स्वान्तींचीं करुण गुपितें साङ्गे मधुदिनीं, दरीमाजी लोटी चढबुनि सुखप्रोतुङ्गशिखरीअहा ती चार्वङ्गी अदय दायिता क्रीडा कशि करी ! ( ७७ ) [--ں بں - --!---ں ں یہ با ں !------ں ---------]( &' ?)HgRTہ देवी केवी रुचावा तुजविण असा हा लौकिक मला? ठावा सा-या सुखाचा अनुपमच गे त्वत्सड्ग गमला. चिन्ता वाटे गृहींची जवळ असतां तू की सुम-धुरा, कायावाचामनाच्या सुमधुरगुणें होशी सुमधुरा. (७८) भिजी २१८ वी ओकश्लोकी कविता ही सुमधुरावृत्तांत आहे. [-ں ں ں --~--! --ں بں ں ں ں !-- ح - ب - - - --](ge{R{T(? & o सारी जीचा मुखेन्दू सकल तििमर अन् सन्तापहि दुरी, दृष्टि स्निग्ध प्रसन्न प्रणय झुसळवी गम्भीराह झुरी, आणी आकर्जुनी जी विबुधगुणबळे स्वर्ग स्वसदना, संसारीं या असावी चतुर नरसखी औशी सुवदना. (७९) संस्कृतांत आरम्भीं आरम्भीं (असौ ११/६२,१८/६४, भाप्र ३/७,११) सुवदनावृत्ताचीं झुदाहरणें पुष्कळ आढळतात; श्रुत्तरोत्तर तीं दुर्मिळ होत जातात. [---ں ں ں --!--ں ں ں ن ں وہ ! ---- ب ------ س-]( && ?)gRR{T वाहे खडें जयाच्या नररुधिरनदी हिंस्रक रणीं, राहे स्वाधीन त्याच्या गणुनि सकल ती स्तुल्य करणी ! काळे लाभो न लाभो त्रिदिव खचित त्या जो असुरसा, भाळे त्याच्या प्रतापा क्षिति शिव शिव! ही काय सुप्रसा! (८०) भिजी २१९ वी कविता या सुरसावृत्तांत आहे. [-ب ں - --!--ں بں - ب - ب ں ------]( f& ( && RممبR{r सौन्दर्यासह हिंस्रता अशि कशी ओकत्रचि वसे ! पाचूचा रमणीय रड्ग गरलीं नाचून विलसे.