पान:छन्दोरचना.djvu/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना マRマ

    • निहत्य तं नरपतिमिन्द्रवित्रक्रमं

सखायमिन्द्रस्य तदैन्द्रिराहवे ततो परांस्तव जयकाङ्क्षिणो नरान् बभञ्ज वायुर्बलवान्द्रुमानिव ' (मभा-द्रोप २९) हा श्लोक अर्धसमवृत्तासारखा आहे; पुढील तसा नाही. ‘ ततो रथद्विपभटसादिनायकै: करालया परिवृत आत्मसेनया मृदङ्गभेर्यानकशडखगोमुखैः प्रघोषघोपित्ककुभो निराक्रमप्तू” (भाग १०/७१/१४) [----- ن -- ن --- ن ں ن ں I --- ں -----]( بنت ہة) ? auting I *

    • कोणोदये भृगुतनयेऽस्तचक्रसन्धौ वन्ध्यापतिर्यदि न सुतर्क्षमिष्टयुक्तम् पापग्रहेव्र्ययमदलग्मराशिसंस्थैः क्षीणे शशिन्यसुतकलत्रजन्मधीस्थे ” (वबूजा २३/४)

रुक्मिणी (३३) [~ - ७ - ! ~ ७ ~ ७ - ७ - ~ - -] वरील का कधि गावळ्यास राजबळी जरी तिच्या मनसिज अन्तरास जाळी ? परी शके अवगणु नीच रुक्मि-नीती हरीस ही प्रिय म्हणुनीच रुक्मिणी ती. (१३)

  • कृपाघना, मजवर सुप्रसन्न व्हावें,

अनाथ मी, सतत सहाय तू असावें; तुझ्याविना अितरसखा नसेचि मातें, त्वदाश्रयें सहज तरेन मी भवातें ”. (पार) (मोकुल ४/४८) हा श्लोक रुक्मिणी वृत्ताचाच आहे.

  • सु”-रुचिरा (३४) [७ - ~ - ! ७ ७ ७ ७ - - ७ - -]

हवी भवीं रुचिर सखी शान्तवाया, तिच्यामुळे अधन भुले भ्रान्त वाया;