पान:छन्दोरचना.djvu/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना RRo

  • अनेन दष्टो मदनहिना हेि ना

न कश्चिदात्मन्यनवस्थितः स्थितः मुमोह वोध्योर्हाचलात्मनो मनो बभूव धीमांश्च स शन्तनुस्तनुः ” ( असौ १०/५६ ) हा आणि याच्या पुढील श्लोक दोन्ही, चरणान्तीं येणा-या निरन्तर अक्षरावृत्तीसाठी विचारणीय आहेत. अिन्द्रवंशा-वंशस्थ मिळून होणा-या झुपजातीचीं झुदाहरणें भागवत वगळल्यास संस्कृतांत दुर्मिळच आहेत. भाक २२ हें ओकच झुदाहरण मला आढळलें. कुस १४ व्या आणि १५ व्या सर्गात अशीं झुदाहरणें आढळतात हें ते सर्ग प्रक्षित आहेत याचेंच ओक द्योतक आहे. अमरचन्द्रसूरीनें मात्र बालभारत आदिपर्व ८ वा सर्ग आणि पद्मानन्द ३ रा सर्ग हे या झुपजातींत रचिले आहेत. शिशुपालवधाचा १२ वा सर्ग आणि हरिश्चन्द्रकृत धर्मशर्माभ्युदयाचा ९ वा सर्ग हे अिन्द्रवंशा-वंशस्थ मिळून होणा-या शिशिरानामक अर्धसमवृत्तांत आहेत. वधूं ( १२/९, ४२/३४) हीं दोन शुदाहरणेंहि शिशिराचींच आहेत.

    • अरक्षितं तिष्ठाते दैवराक्षितं सुराक्षितं दैवहतं विनश्यति जीवत्यनाथोऽपि वने वसर्जितः कृतप्रयत्नोपि गृहे न जीवति ' (शाप ४४६). मराठीत पुढील झुदाहरण सुप्रसिद्ध आहे.
    • पितां स्तनातॆ क्षणमात्र राहर्णे, महादरें मातृमुखासि पाहणें, वक्त्रांत तें दुग्ध तसेंचि वाहणें, तेणेचि फूत्कार करूनि नाहणें”. (मोसारा ७/२) हा ७ वा सर्ग (मोसग्र ८/४९७) या झुपजातींत आहे.

मञ्जुभाषिणी (२९) [ • - ५ -- { ـــــــــ ں ـــــــــ ں -- ں ں ں अगीच का हें हृदय ने हरूनि ती ! अहा प्रियेची चतुरता स्मरूं किती !