पान:छन्दोरचना.djvu/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने अध्याय ४ थ वृत्तविहार ज्या वृत्तांचीं झुदाहरणें वाड्मयांत आढळतात त्या वृत्तांचीं प्राचीन वा मी स्वतः रचून घातलेलीं झुदाहरणें या प्रकरणांत दिलीं आहेत. वृत्ताच्या नावापुढे जो अनुक्रमाङ्क आहे तो त्या वृत्ताचा मागील प्रकरणांतील अनुक्रमाङ्क समजावा. ज्या श्लोकाच्या पुढे कंसांत अनुक्रमाङ्क आहे तो श्लोक मी अिन्द्रवज्रा (११)|[-- ७ - - سیسے --- ں س- ں ں जें ओक सत्यासच नित्य सेवी तें चित्त लोकोत्तर होय केवी ? तें अिन्द्रवज्राहि सलील भङ्गी. ( १) [-۔ --ں سس۔ ں ں ن ں سے ســ ں ہے۔ س-]( &&) ”برHr{FG FGج“ “ छन्दो गृहीत्वा हयवरुभूषणानि झुद्यान प्रातो नरवरुपुङ्गवस्य ॐनुद्यानपालः प्रमुदितु वेगजातः आनन्दशब्द प्रार्त भणि शाकियानाम्' (लाव २८६) ललितविस्तरांतील या प्रकारच्या रचनेंत प्रथमाक्षर कोठे गुरु तर कोठे लघु आढळतें. अिन्द्रवज्राच्या आद्याक्षराच्या ठिकाणीं दोन लघू घालून जें वृत्त स्वाभाविकपणें सिद्ध झालें त्याला कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी आपल्या आिन्दिरा काव्यांत आिन्दिरा हें नाव दिलें आहे. पण हें वृत्त केकिरव या नावाने छन्दोनुशासनांत आढळतें. या वृत्ताचीं झुदाहरणें अिन्दिरा काव्यांत अनेक आहेत. [---- ن --- ن ں ---- ن -- ں ں ] (کلا ?)3f3;Ra