पान:छन्दोरचना.djvu/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने परिच्छेद २ रा पद्मावर्तनी वृतें जीं वृतें म्हणतां म्हणतां सहज अष्टमात्रक आवर्तनांत बसतात त्यांचा समावेश या परिच्छेदांत केला आहे. काही वृतें अष्टमात्रक आणि षण्मात्रक अशा दोन्ही आवर्तनांत बसू शकतात; पण सर्वसामान्य प्रवृति अष्टमात्रक वृत्तांतच केला आहे. जेथे यतिस्थानावरून वा झुदाहरणांतील मोडणीवरून षण्मात्रक आवर्तनाची स्पष्टपणें जाणीव होते तेथे त्या वृत्ताची गणना भ्रङ्गावर्तनी वृत्तांत केली आहे. झुदाहरणार्थ, [-- ७ ७ । -- ५ ५ ॥ -- ५ ७ ॥ --]] या भ्रङ्गावर्तनी वृत्ताची मोडणी [। -- ७ ५ - । - ७ ७ - - । ~ ~ --]] अशी पद्मावर्तनीह होऔील; वा [। - ७ ७ ~ । - ७ ~ ७ ॥ - ७ ७ ७ ॥ ७ -]या हरावर्तनी वृत्ताची मोडणी[- ७ ७ ७ - ७ ॥ ७ ७ - ७ ७ ७७ |-] अशी पद्मावर्तनी होॠ शकेल. पण जेथे चरणांत ओका विशिष्ट गणाची आवृत्ति आढळते तेथे जेणें करून ती आवृत्ति भड्गेल अशी मोडणी घेणें श्रुचित नाही. आवर्तन ठरवितांना कचित् प्लुताचा झुपयोग ग्राह्य मानिला आहे; परन्तु मारून मुटकून वृत्त आवर्तनी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. जेथे पहिली झुभी रेघ आहे तेथून आवर्तनारम्भ समजावा. १३ भ्रमरी-वर्ग १७६ भ्रमरी [। ० ० -- 1 १७७ सुमुखी [।— • • -] १७८ कमलमुखी [। • • • • - १७९ नलिनी [ ७ ७ ॥ - ७ ७ -] १८० मधुभार [७ ५ ॥- ५ - ५ ] १८१ सुमालतिका[७ ।- • • - • ] E. Q.