पान:छन्दोरचना.djvu/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने && निरङ्कुशत्वाच्या मर्यादा (८१-८६), पिङ्गलोक्त गणांची चर्चा (とo-23) अध्याय ३रा : वृत्तविचार आणि वृत्तविस्तार (९०-२०६) वृत्त कशास म्हणावें ( ९०-९१), विषमवृत्त ( ९१-९२), चूलिका (९२-९३), अर्धसमवृत्त (९३), समवृत्तांचें प्राचीन वर्गीकरण ( ९३-९४), वृत्तांची अति-हस्वता वा अति (९४-९५), अनावर्तनी वृत्त कशास म्हणावें? (९६-९७), वृत्तांची न्यूनाधिक कविप्रियता (९७), वृत्तांचा झुगम (९७-१००), वृत्तनामचर्चा ( १००-१०५), अनुष्टुभ् ( १०५-१०७), वैतालीय ( १०७-१०८), गीति ( १०८-१०९ ). वृत्तविस्तार-अनावर्तनी समवृतें ( ११०-१२८), पद्मावर्तनी समवृतें ( १२९-१७० ), अग्न्यावर्तनी समवृतें ( १७१-१७६), भूङ्गावर्तनी समवृतें (१७७-१८७), हरावर्तनी समवृतें ( १८८-१९८), अर्धसमवृतें ( १९८-२०६ ) अध्याय ४ था : वृत्तविहार (२०७-३३३) झुदाहरणें, अनावर्तनी समवृतें (२०७-२३४), पद्मावर्तनी समवृतें (२३४-२७८), अग्न्यावर्तनी समवृतें (२७८-२८७), भृङ्गावर्तनी समवृतें ( २८७-३१०), हरावर्तनी समवृतें ( ३१०-३२५), अर्धसमवृतें (३२५-३३३). अध्याय ५ वा : जातेिजीवन (રૂરૂ૪-રે૬ફ ) ध्रुवपद ( ३३४), कडवें (३३५-३३६), धुवपद हें जातिप्रकाराचें निर्णायक नाही (३३६-३३८), अन्तरा (३३८-३४०), कडव्याचा अन्त्य चरण ( ३४१-३४३ ), खण्डन ( ३४३-३४४), चरण ( ३४४-३४५), जातीचे मुख्य प्रकार ( ३४५-३४७), पद्मगणाचे प्रकार ( ३४७-३४८), आद्यताप्लकपूर्वगण ( ३४८-३४९), चरणांची सान्धेजोड ( ३४९-३५१), पादाकुलकानन्तर आद्यतालकपूर्वगण निषिद्ध आहे ( ३५१-३५२), यतिविचार ( ३५२-३५३),