पान:छन्दोरचना.djvu/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ७७ यमक, यति, अक्षर अाणि गण येथे सर्ष याचा झुचार सरिष असा करावयाचा आहे. मराठींतहि वर्ष याचें वरिस असें रूप होतें. पण मराठींत वर्ष लिहून वरिस झुचारीत नाहीत तर ‘वरेिस' असें लिहितात, चरणान्त्य अकार चरणान्तीं विरामपूर्व स्वर दीर्घ होतो या न्यायाने चरणान्त्य अकार अवश्य असल्यास दीर्घ करितां येतो. या दीर्घ अ-साठी लिपींत निराळे चिन्ह नाही त्यामुळे तो दिसायला ओकमात्रक अच दिसला तरी छन्दाच्या आवश्यकतेप्रमाणे तो दीर्घ झुचारावयाचा असतो. चरणान्त्य अकार हा -हस्व असूच शकत नसता तर त्याच्यासाठी निराळे चिन्ह असण्याची आवश्यकता नव्हती. पण चरणान्त्य अकार कित्येकदा -हस्व असू शकतो. तेव्हा शुद्धलेखन करायचें म्हणजे कवितेंत तो जेव्हा दीर्घ असेल तेव्हा स्वर ओका मात्रेने पुढे लाम्बवायचा आहे हैं दाखवायला त्याच्यापुढे ऽ हें चिन्ह घालावें.

  • तेव्हा आम्ही म्हटलें, *ही -हासाची

रजनी केव्हा जाअिल विरूनि साची ?- स्वतन्त्रतेची पहाट ती येअील ऽ?” श्रुत्कर्षाचा दिन केव्हा सुचवील ऽ.” (केक २०) चरणान्तीं ओक मात्रेच्या विरामाचीहि कूस नसते, केवळ खटका असतो ( १) ‘ भुललों देखुनि सकळहि सुन्दर सुराड्गना तों नाचति भूवर.” (केक १४३) (२) *मन किती भुताविळ घेत धाव कधि वरिन नोवरी हीच हाव.” (देशा ३७) (३) *आम्ही श्रीरामाचे चाकर go “ हरिकीर्तन आमुचा मुशारा, रामनाम तुपसाखर १ अमृतरूप घरेिं बसल्या देतो स्वात्मसुखाची भाकर.” २ (अक १३७)