पान:छन्दोरचना.djvu/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने अनुक्रमणिका सङ्क्षेपाचे स्पष्टीकरण पृष्ठाङ्क अध्याय १ ला ः काही छन्दोविषयक प्रश्न (8-8.9) गद्य आणि पद्य (२), पद्यरचनेचें व्याकरण (३-४), पद्यक्षेत्राचा सङ्कोच (४-५), पद्याची काव्यानुकूलता (५-६), पद्यरचनेची कृत्रिमता (६-७), छन्दोज्ञान काव्यप्रेरक नाही, पण काव्यशोधक आहे (७-८), छन्द आणि चाल (८-९), काव्यपठन आणि गायन (९-११), चाल कशी असावी ? (११-१२), पद्यप्रकार रूढ कसा होतो? ( १२-१३), रचनाशैथिल्याची अिष्टानिष्टता (१३-१६), लय म्हणजे काय? (१६-१९), छन्द अस्वाभाविक आणि नियमविरुद्ध नाही (२०), पद्यप्रवाहाची दिशा (२१-२२), सम्मिश्रणाची प्रतिक्रिया (२२-२६), पद्यांतील टुमी (२६-२७), मराठी पद्यरचनेचा आितिहास-छन्द, जाति; वृत्त (२७-३३), मुक्तपद्याचे प्रयोग [ चूर्णका (३३-३५); लयमुक्त स्वैरपद्य (३५-३७), लयबद्ध स्वैरपद्य (३७-४३), मुक्तच्छन्द (४३-४६), निष्कर्ष (४६-४७)]. अध्याय २ ग्रा :ः यमक, यति, अक्षर अाणि गण (86-68). यमक हा पदलालित्याचा ओक प्रकार आहे (४८), अनेकाक्षरावृत्ति आणि यमक (४९-५०), यमकाचा अितिहास (५०-५२), यमकाविषयी तीव्र मतभेद (५२-५३), यमक अपरिहार्य नाही, पण स्वाभाविक, आल्हाददायक आणि झुपयुक्त आहे (५३-५५), यमकस्थान (५५-५८), यमकान्तीं खटका असतो (५८-५९), यमकाचें साह्य जातीची मोडणी कळण्यास होतें; पण यमक हें चरणनिर्णयाचें गमक नाही (६०-६१), यमक कसें असावें? (६१), मराठींतील यमकोपयोगाचा आितिहास (६२). यतिविचार (६३-६५), पिङ्गलाची धरसोड (६५-६७), अक्षरविचार-विवृतसंवृत (६७६९ ), प्लुत (६९-७० ), संयुक्तवर्णपूर्व अक्षरं ) و( كلاواسـه يا हे शुद्धस्वर नव्हेत (७४-७६), स्वरभक्ति (७६-७७), चरणान्त्य अकार (७७-८०), शिष्टसम्मत स्पष्टोच्चाराचें महत्त्व (८०-८१),