पान:छन्दोरचना.djvu/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने चक्षुर्दग्धवराटककल्पं त्यजति न चेतः काममतल्पम्” (साद १०१६) गुजराथी रणपिङ्गलांत आणि हिन्दी छन्दःप्रभाकरांत या नुकान्त' हा शब्द योजलेला आढळतो; पण या तुकान्त शब्दाची पृर्वपीठिका गावत नाही हा शब्द रूढ व्हावा हें अिष्ट आहे; परन्तु यमक हा शब्द आधीच रूढ होथून बसला आहे; आणि अन्त्यानुप्रास हा शब्द तितका झुचारसुलभ नि सुटसुटीत नाही. तेव्हा यमक हा शब्द अन्त्यानुप्रासाच्या ठिकाणीं वापरून संस्कृतांत ज्याला यमक म्हणतात त्याला केवळ अक्षरावृत्ति म्हणावें आणि वाङ्मयांत यमकाची तहान केव्हा केव्हा अक्षरावृत्तीवरच भागवून घेण्यांत येते असें समजावें यमकाचा अितिहास यमक हें संस्कृत वाङ्मयांत दुर्मिळ आहे. अलङ्कार म्हणून अनेकाक्षरा वृत्तीचा झुपयोग चरणान्तींहेि भारवि, माघ अित्यादिकांनी केलेला आढळतो सकलविबुधलोकः स्रस्तनिःशेषशोकः कृतारिपुविजयाशः प्राप्तयुद्धावकाश अजनि हरसुतेनानन्तवीर्येण तेना खिलविबुधचमूनाम् प्राप्य लक्ष्मीमनूनाम् ” (कुस १३॥५१) या चतुष्पदींत यमकें आहेत; परन्तु हा सर्ग प्रक्षिप्त भागापैकी आहे असें म्हणतात. गीतगोविन्दकाव्यांत आणि मोहमुद्र काव्यांत यमक आहे

  • ललितल वड़गलतापरिशीलनकोमलमलयसमीरे

धुकरनिकरकरम्बितकोकिलकृजितकुञ्जकुटीरे ” (गीगो १॥३) दिनमपि रजनी सायंप्रात शिशिरवसन्ती पुनरायात कालः क्रीडति गच्छत्यायु स्तदपि न मुञ्चत्याशावायुः (मोमु १) ८८ ८८