Jump to content

पान:गंगाजल (Gangajal).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ६७ आवश्यक आहे. वाङमयाच्या इतर कार्याबरोबरच एक महत्त्वाचे कार्य म्हणजे जे साधारणपणे मिळत नाही, ते मिळाल्याचा भास उत्पन्न करणे. बोलाचीच कढी, बोलाचाच भात खाऊनिया तृप्त होई कोण?" असे जरी तुकारामबोवा म्हणाले तरी थोड्याबहुत प्रमाणात तेच कार्य वाङमय, कला आणि धर्म करीत असतात. त्याशिवाय भिकाऱ्याला राजपद मिळाल्याच्या गोष्टी सर्व जगातील वाङमयातून दिसल्याच नसत्या. जातिनिष्ठ समाजामध्ये चाखामेळ्यासारख्याला प्रत्यक्ष लाथाच बसतात. पण धर्माने त्याला मरणानतर संतपद दिले व वैकुंठाची प्राप्ती करून दिली. बायबलमध्ये बरोबर असच सांगितले आहे की, देवाच्या राज्यात पृथ्वीवरील उपेक्षितांना खास जागा राखून ठेविलेली असते. प्रत्येक कादंबरी, कथा किंवा काव्य हे वाचताना साधारण मनुष्य त्यांतील कलामूल्यांचा विचार करीत नाही. पाचक त्या वेळेपुरते स्वत:ला त्या-त्या प्रसंगातील नायक किंवा नायिका करता. जितका कलेचा दर्जा खालचा तितक्या प्रमाणात अशा त-हेने स्वत:चे माधान करणे जास्त सोपे जाते. विशेष म्हणजे हे समाधान, हे सौख्य वीट मार नसते. इतकेच काय, अशा त-हेचे सौख्य लाभायला व कंटाळा वयाला उपाय म्हणून कलाकृती जास्त-जास्त भडक व्हावी लागते. च खाऊन-खाऊन तात्पुरता का हाईना, तृप्त होतो. कामेच्छा कितीही 40 असली, तरी तप्तीचा क्षण प्रत्यक्ष कामपूर्तीनंतरच येतो. कितीही वान असला तरी स्वतः खेळत असताना मनुष्य दमतोच. पण चविष्ट पणाचा वर्णने वाचून किंवा शंगाराची वर्णने वाचून किंवा प्रत्यक्ष डोळ्यांनी र साख्य झाले. तरी तप्ती मिळत नाही. आणि ब्रेबर्न स्टेडियमवर चान कितीही श्रमाने धावा काढिल्या. तरी पाहणाऱ्याचे पाय दखत स. ह्यासाठी शृंगार जास्त-जास्त भडक करण्याकडे वाङमय किंवा ट याची प्रवृत्ती होऊ लागते. कलेचे सर्वच क्षेत्र वासनेचा सौदा करावयालाही फार सोयीचे ठरते. पाण्यायोग्यतेचे नियम कलेला लागू झाले, तर कलावंताच्या स्वातत्र्यावर गदा येते. कलेत प्रकट होणाऱ्या सर्जनशक्तीला बाध येतो, असे प म्हणणे आहे. आणि खरोखरच अश्लील काय व काय नाही, हे पाचा अडचण खरी हीच आहे. कलावंत-मग तो लेखक, चित्रकार, पटनिर्माता-कोणीही असो, नवनिर्मिती करण्याचे त्याचे टाक