Jump to content

पान:गंगाजल (Gangajal).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ | गंगाजल आठवणीनं भरलेला होता. मामंजी जाऊन इतकी वर्षं झाली, पण एका खोलीला मुलं अजूनही 'आजोबांची खोली' म्हणतात. ताई सासरी गेली. तिची मुलगी कॉलेजात जायची वेळ आली, तरी त्या घरातील एक खोली 'ताईची खोली' म्हणून राहिली आहे. स्वयंपाकघर व कोठी आईनं दर वेळा लावायची. सासूबाई कधी मधी येत, पण आठवण मागे ठेवून जात. त्या घरा माझीच नाही, पण इतरही मुलं वाढली होती. प्रत्येकजण काहीतरी आठवण ठेवून गेलं होतं. खालच्या जमिनीपासून वरच्या छातापर्यंत घर आठवणीना कसं गच्च भरलं होतं. बाहेर अंगणात यावं, तरी तोच प्रकार. प्रत्येक झाडाचा खड्डा कधी खणला, व झाड कठन आणन कधी लावलं. ते माहीत हात. गुलाबाची बाग नाहीशी झाली होती, पण आमच्या बोलण्यात व मनात अजून ताजी टवटवीत होती. एक वेळ अशी आली की, त्या घरात मला कोंडून बांधल्यासार वाटायला लागलं. सगळीकड़न मला काहीतरी दडपन टाकीत आहे, असा भार माझ्यावर पडला होता. भूतकाळ माझी मान दाबून राहिला होता. " माझे हात-पाय-मन जखडलं होतं. तो मला खुलेपणानं, मोकळेपणान वा देत नव्हता. नुसतं घर आणि अंगण झपाटलेलं होतं असं नाही, तर परिसरच झपाटलेला होता. शेजारी मैलभरात सर्व माणसं ओळखीची. ए जी दोन हात दूर, तीही आजारीपणामुळं भेटायला यायची आणि खायची. कोणीही रस्त्यावरून जाता-जाता डोकावावं व विचाराव, . am. “ठीक आहे ना?" सगळ्यांनाच फार आपुलकी. सर्व काही-माझ्याखर पूर्वीसारखं. मी मात्र पार बदलले होते. ही आपुलीक माझा जीव घाबर होती. चांगुलपणानं मी कासावीस झाले होते. त्या आठवणी व ताजा ह्यांतून सुटण्यासाठी तर इतक्या वर्षांचं घर सोडून मी नवं घर माडल नव्या घराच्या आसपास कोणी ओळखीचं नव्हतं. दिवसा कोणी घरी डोकावलं नाही. भेटायला लांब असलं, तरी अधूनमधून माणसं एकेकदा तरी येऊन गेली. फक्त तीच आली नाही. आज पडल्या मी तोच विचार करीत होते. तिचा फोटो समोरच भिंतीवर ह विचारलं, “बये, येत का नाहीस? मला विसरलीस का?" ती का देणार? पण तिचे डोळे मला विसरल्यासारखे दिसत नव्हते. जुन्या घरी काही काम निघालं. मला तिकडे दोन दिवस रहाव " ल. माझ्या पूर्वीच्याच अंगणाशेजारच्या ख हा-माझ्याखेरीज - झा जीव घाबरा करीत णी व ती आपुलीक नव घर मांडलं होतं. • दिवसादिवसांत धूनमधून आपली हा. आज पडल्याभितीवर होता. मी ती काय उत्तर दवस रहावं लागणार