Jump to content

पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

छापलेले टीशर्ट मुलांनी घातले होते. मार्गावरील प्रत्येक गावाच्या आतपर्यंत मुलं जाऊन येत होती. गावागावातल्या ग्रामसभा संपत असतानाच मुलांची ही रॅली गावात थडकत होती. या उपक्रमामुळे मुलींसाठीच्या कामाशी मुलंही जोडली गेली. आम्ही केवळ महिलांसाठीच काम करतो आहोत, हे सुरुवातीचे चित्र आता राहिलं नाही.

८१