Jump to content

पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 संथ पावले टाकीत ते मागे वळले आणि घरात गेल्यानंतर दिसेनासे झाले. मी काही वेळ तिथेच घुटमळत उभा राहिलो. वाटले, परत जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श करावा; परंतु तसाच अवघडल्यासारखा उभा राहिलो. काही वेळाने चालू लागलो.

(मौज : दिवाळी १९७३)
 
कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ६३