Jump to content

पान:कविता गजाआडच्या.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा धडा
हजारो वर्षांपासून
आईच्या गर्भातच
शिकलोय
....
हाती उरलेले भूतकाळातले
बसंती क्षण
उराशी कवटाळित
उद्याचे
सस्मित स्वागत करण्याची
सस्टेनेबल 'उर्जा'
तुला
'सी यू अगेन' म्हणण्याची
निर्भयता
नक्कीच देईल मला !!

कविता गजाआडच्या /४३