Jump to content

पान:कविता गजाआडच्या.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ठेव भरून रांजण

चांदण्याचे गंध काल
अंगणात पेरलेले
आभाळाचे रंग काल
काळजात झेललेले...
काल.. आजच्या क्षणांचे
रुणझुणते पैंजण
उद्या परवाच्या साठी
ठेव भरून रांजण...

कविता गजाआडच्या /३४