Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिथला व्हिसा म्हणजे नशीब फळफळतं
इथल्या भ्रष्टाचारात हल्ली टॅलेंट होरपळतं

कालचा स्वाभिमान आज ओमफस्
'विश्वाचं घर' करणाऱ्या तुक्याचाही लागतो कस

तुकोबाच्या धोतराला ग्लोबल चेन
'देशीवाद' घालणाऱ्यांची परदेशात चैन.

५२ / कबुतरखाना