Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखनकाल १९८२ ते २०१३ पूर्वप्रसिध्दी अक्षर, कवितारती, रुची, मिळून साऱ्याजणी, अभिजात, आभाळमाया, लोकमत, पुढारी, झपूर्झ, चतुरंग अन्वय, दिशा इ. आकाशवाणी मुंबई केंद्र / सांगली केंद्र / ग्रीन एफएमवरून कविता वाचन प्रसारित ऋणनिर्देश प्रा. म. द. हातकणंगलेकर, डॉ. तारा भवाळकर, प्रा. डॉ. मोहन पाटील, अरुण जाखडे, प्रा. अविनाश सप्रे, डॉ. महेश केळुसकर, प्रा. वसंत केशव पाटील, राजा शिरगुप्पे, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रमोदजी कुलकर्णी, डॉ. अनिल मडके, सौ. नीना आणि अरुण नाईक, भिमराव धुळुबुळू, प्रा. प्रदीप पाटील, प्रशांत के. कुलकर्णी, सौ. आशा कराडकर, स्व. अनिल शहा, मिलिंद गाडगीळ, अभय पाटील, सौ. शामला पुराणिक, पद्मगंधा प्रकाशन व 'चतुरंग'चे सर्व सहकारी.