पान:उर्जा व पर्यावरण.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१नग १नग १नग ३. चोक 240 V 8o Watt १नग ४. एस.पी.स्विच 4 Amp. 240 V. १नग ५. इन्सुलेटिंग कॉटन टेप १ळ साधने: १. इलेक्ट्रिशियनचा चाकू 900 mm. १नग २. इन्स्युलेटेड पक्कड २०omm. १नग ३. स्क्रू ड्रायव्हर Roo mm. ४. नियॉन टेस्टर २०omm. ५. वायर कटर २००mm. अपेक्षित कौशल्ये: • गोडाऊन वायरिंग: (१) गोडाऊन वायरिंगचा डायग्राम काढता येणे आवश्यक आहे. (२) टू वे स्विचचे कार्य समजणे अपेक्षित आहे. (३) गोडाऊन वायरिंग करता येणे, टेस्टरचा वापर करता येणे. • ट्यूबलाईटची जोडणी :(५) ट्यूबलाईटचा डायग्राम काढता येणे. (६) चोकचे व स्टार्टरचे कार्य समजणे. (७) ट्यूबलाईटची जोडणी करता येणे. मंडलाकृती: चोक : हा चोक सोल्फ इण्डक्शन या तत्वावर कार्य करतो काही हा सर्ज व्होल्टेज निर्माण करुन तो ट्युबला पेटवतो व नंतर प्रवाहावर नियंत्रण ठेवतो. टेस्ट कॅम्पने लॅम्प चेक करताना दिवा मंद प्रकाशीत होतो. तेव्हा तोव्होक तो चौक चांगला असतो. व दिवा प्रखर प्रकाशीत झाल्यास चौक शॉर्ट असतो. म्हणजेच खराब झालेला असतो. स्टार्टर : यामध्ये काचेची छोटी ट्युब असून तिच्यात हेलिअम, ऑरगॉन, हायड्रोजन यापैकी एक गॅस भरलेला असतो तसेच मिश्र धातुच्या दोन पट्ट्या इलेक्ट्रोक्स म्हणून वापरलेला असतात. हा स्टार्टरच्या ऑन/ऑफमुळे चोकमध्ये सर्ज व्होल्टेज तयार होते व ट्युब पेटते. एकदा ट्युब पेटली की स्टार्टरचे कार्य संपते. टेस्ट लॅम्पवर चेक करताना स्टार्टर लुकलुकला तर तो 'ओके' समजावा. कृती: (१) प्रथम मंडलाकृतीत सर्किट डायग्राम प्रत्येक भागाचे म्हणजे ट्यूब, स्टार्टर, चोक, फिलमेंट इत्यादीचे कार्य व रचना समजा. (२) आकृतीत दाखविल्याप्रमाणे फेज वायर-चोक-फिलमेंट, स्टार्टर, दुसरी फिलमेंट न्यूट्रल वायर यानुसार परिपथाची जोडणी करा. (३) मंडलाला फ्यूज व स्विचमार्फत पुरवठा जोडा व ट्यूब चालू होते का पहा. विशेष माहिती : (१) खोल्यांच्या संख्येपेक्षा एक टू वे स्विच कमी लागतो ३५