Jump to content

पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६
इस्लाम आणि संस्कृति


मुळे भांडवलदारांचे अस्तित्व नष्ट झाले. प्रत्येक सधन व्यक्तान शेकडा २॥ रुपये कर दिलाच पाहिजे असा कायदा करण्यात आला. अशा रीतीने श्रीमंतांच्या पैशांतून गरिबांची व्यवस्था करण्यांत आली.


+ Islam and Socialism by Khawja N. Ahmad, P. 7-8.