पान:आदयशास्त्रकथन.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्मा आहे हे ठाऊक आहे तसें मी तुला सोडणार नाहीं हि ठाऊक असावें यरीहोंत भविष्यभाष्यांचे पुत्र हो- ते ते अलीशाच्या भेटीस बाहेर येऊन बोलिले अली- शा ईश्वर तुझ्या गुरूला तुजपासून आज नेणार आ हे हे तुला ठाऊक आहेना तो बोलिला होय मला ठा ऊक आहे तुझी स्वस्थ राहा तेव्हांहि एलिया अली- शास बोलिला त्वां येथें राहावें असी माझी विनंती आहे कांकिं ईश्वराने मला यार्देनास जायाची आज्ञा केली आहे अलीशा बोलिला ईश्वर आहे व तुझा आत्मा आहे हें तुला ठाऊक आहे तसें मी तुला सो डणार नाहीं हेंहि ठाऊक असावें असें त्रिवार झाल्या- वर मग ते दोघे मिळून पुढे गेले त्यांला दुरून पहा यास पन्नास माणसे भविष्य भाष्यांतील गेली तेव्हां ते दोघे यार्देननदीच्या जवळ जाऊन उभे राहिले आणि एलियाने आपल्या आंगावरचे आंगवस्त्र घेऊन दु णून पाण्यावर मारिलें त्याने तें पाणी दुभागून ते दो घे कोरड्या जमिनीवरून पलिकडे गेले मग एलिया अलीशास पुसूं लागला किं तुझ्या जवळून ईश्वर म ला नेणार आहे तर त्याच्या पूर्वी तुझें हित म्यां काय करा- वें तेव्हां अलीशाने विनंती केली तुझ्या दुपट मला तुझी शक्ति येई असें करावें तें ऐकून एलिया बोलि- ला तुझें मागणें तर कठीण आहे पण जर मला न्या- वया डो. टिळक प्रे संग्रहाल, बाई