अनुक्रमणिका चर्चा:युगान्त (Yugant).pdf

Page contents not supported in other languages.
विकिस्रोत कडून

हे पान चुकून तयार झाले आहे. ओसीआर झालेले हे पुस्तक अनुक्रमणिका:Yugant.pdf येथे उपलब्ध आहे. तेथे पुढील काम करावे ही विनंती.सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:४२, २९ एप्रिल २०२० (IST)[reply]

QueerEcofeminist:, कृपया ही सर्व पाने वगळावीत ही विनंती. अनुक्रमणिका:Yugant.pdf या प्रतीचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे.सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५५, ९ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]

मी प्रयत्न केला पण तांत्रिक अडचणींमुळे ते मला करता येत नाहीये, मी परत उद्या प्रयत्न करतो. QueerEcofeminist (चर्चा) १८:३१, ९ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]

QueerEcofeminist:, कृपया ही सर्व पाने वगळावीत ही विनंती. अनुक्रमणिका:Yugant.pdf या प्रतीचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. सध्या यावर काही सदस्यांनी काम सुरु केलेले दिसत आहे. पुन्हा पुन्हा यावर काम केले जात आहे. यामुळे महत्वाचा वेळ वाया जातो आहे. - सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:०७, २८ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

1. ज्या प्रतीवर काम केले गेले आहे त्याच्यात काहीतरी गडबड आहे! दोन्ही प्रती मिसळल्या गेल्या आहेत. त्याचे tranclusion झालेल्या प्रतीत बदल करणे आवश्यक आहे; - हे करताना माझ्या हे लक्षात आले. हे दुरुस्त करणे शक्य आहे का? ते कळवावे. editing / proofreading करताना पुढच्या पानावर जाता येत नाही.
2. तसेच पुस्तकातील पान क्र ५९ ते ६३ (pdf 78 ते 82) मधे क्रम चुकला आहे. (pg no 59= pdf 78, pg no ६० अस्तित्वात नाही , pg no 61= pdf 82, pg no 62= pdf 79, pg no 63= pdf 80 and 81- duplicate, pg no 64= pdf 83)- दोन्ही प्रतीत हे असंच आहे. हे दुरुस्त करता येईल का? कल्पनाशक्ती (चर्चा) ११:५५, १ डिसेंबर २०२२ (IST)[reply]
@कल्पनाशक्ती@सुबोध कुलकर्णी सध्यातरी दोऩीही अनुक्रमणिका हटवून परत कराव्यात असे मला वाटते आहे. आपण कळवाल तसे मी करेन, फ़ाईलमध्येच चुका असतील तर फ़ाईल परत करावी लागेल. मी अजुन निट पाहिले नाही पाहून येथे कळवतो. [[User:QueerEcofeminist|<span style="color: white; font-weight: bold; background: linear-gradient(red, orange, green, blue, indigo, violet)">QueerEcofeminist🌈</span>]] (चर्चा) ११:४६, ५ डिसेंबर २०२२ (IST)[reply]
@QueerEcofeminist@सुबोध कुलकर्णी मी 'Yugant' वापरुन एडिटिंग व transclusion पूर्ण केले आहे.
अडचण एकच आहे - Yugant pdf मध्ये पुढच्या किंवा मागच्या पानावर जाता येत नाही. व पहिल्या पानावर गेल्यास ते 'युगान्त (Yugant).pdf' येथे जाते. links चा काहीतरी घोटाळा आहे. हे दुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. हे दुरुस्त झाल्यास 'युगान्त (Yugant).pdf' delete करायला हरकत नाही. कल्पनाशक्ती (चर्चा) १३:३४, ५ डिसेंबर २०२२ (IST)[reply]
@कल्पनाशक्ती,@QueerEcofeminist मी आत्ताच तपासले. या पुस्तकाच्या पीडीएफमध्येच काही समस्या आहेत. आपण अचूक पीडीएफ अपलोड करूनच पुढची संपादने करूया. या पुस्तकाच्या बाबतीत तूर्त थोडा विराम घेणे उचित होईल. सुधारित पीडीएफ अपलोड करण्याविषयी मी काम सुरु केळे आहे. प्रमाणित मजकूर नंतर त्या त्या पानावर हलवता येईल. नंतरच transclusion चा विचार करावा. सध्या काहीही हटवू नये असे वाटते. कल्पनाशक्ती, आपण सजगपणे चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! - सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:०४, ५ डिसेंबर २०२२ (IST)[reply]