Jump to content

पान:Samagra Phule.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कैलासगसी रावबहादूर रामचंद्र बाळकृष्णजी राणे परमहंस समेचे अध्यक्ष, कस्टय खात्याचे माजी असिस्टंट कमिशनर, आणि मुंबईचे जस्टिस माफ दी पोस घाच्या स्मरणार्थ हा लहानसा पवाडा यांच्या कार्याने परमप्रीतीने आदराने अर्पण केला असे. मुकाम पुणे, ज्यन, सन १८६९. [पहिल्या आवृत्तीच्या अर्पणपत्रिकेची छायाप्रत ]