Jump to content

पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येण्यासाठी ‘मराठी विकिपीडिया'चे श्री. सुबोध कुलकर्णी, 'वनराई'चे श्री. अमित वाडेकर, कु. अविधा जगताप आणि ‘हरिती मीडिया ॲण्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि., पुणे’चे श्री. दीपक कसाळे यांचे विशेष योगदान लाभले. या सर्वांचे मनापासून आभारी आहोत. ४ - रवींद्र धारिया अध्यक्ष, वनराई सह्याद्रीची आर्त हाक!