पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पारदान्यधातुमेशन n, पारदयोग n. ३-state जमुन-मिळून गेलेलेएणा m, संमेलन n, संयोजन n. प्रिलाभ m, मिसळ f, मिश्रीभाव n, सायुज्य n, मेलनकरूपता ४ मिश्रण n. ५ सोनें आणि रुपे यांचे त्यांच्या अशोधित धातूपासून पायाच्या साधनानें शोधन करण्याची रीति f. अशोधित धातु प्रथम पायमध्यें मिश्र करितात. पायाचा फक्त शुन् सोनें व रुपें या धातूंशी संयोग होतो व इतर पदार्थ बाजूला राहतात. नंतर ते सोन्यारुप्याचें पायाशी झालेले मिश्रण उष्ण करतात. या योगानें पारा उडून जातो व शुद्ध सोने अथवा रुपे खाली राहते. Theory of A. पारदमिश्रणवाद. Amalgama'tive a. Amalgama'tor n. पायाचे इतर धातूंशी मिश्रण करणारा, मिसळणारा, एक करणारा, &c.
Amanuensis (a-nian-i-en'sis) [L. ab, from, & manus, the land. ] n. दुसन्यानें सांगितलेला मजकूर लिहिणारा m, अन्यकथितलेखक m, अन्योक्तलेखक. Error of A. लेखकदोष m, लेखकप्रमाद m. Written by an A. लेखकी. Amanuen'ses pl.
Amaranth (ann'ar-anth) [Gr. a not, & mar, to waste away.] n. yellow आबोल f, आबोली f. flower आबोल or लें n.-globe, the plant or flower गुल मखमल m. २ bot. कोरांटीचें फूल n. ३ (कवितेंत) कधीहि कोमजत नाहीं असें कल्पित पुप्प n, अस्लान पुरुप n. ४ फिक्का भगवा रंग m; [YELLOW A. आबोली f. EATARLE A. तांदुळजा. HERIAPARODIT A. राजगिरा. ROUND. LEADED A. माठ.] Amaranthine a. कोरांटीचे फुलासारखें. २ कधी न कोमजणारें. ३ जांभळटसर.
Amarthritis (marthritis) m. med. सर्वसंधिवान n, बहसंधिवात m. (n term applied to universal gont nffecting several joints at the silme time). See Cout.
Amass (a mas')[I. ad, to, & massa, a mass. ] v.t. गोळा करणें, गोळवणें (Poe.), जोडणें, संपादणें, मिळवणें, जथणें, जथाजथ f- जिथापथ f(िचा) संग्रह m-संचय m-राशि m-पुंज-ढीगm. करणें g. of o., सांठविणें. Amass'nbie a. (v. V.) गोळा करायाचा-जोगा-&c., संग्राह्य, संचय, संचितव्य, संग्रहणीय. Amassed' P. Amas'sinent, Amasising n. (v. V.)-act. गोळा करणें , जथाजथ f-जथापथ f, संचय m, संग्रह m. I संग्रह , संचय m.
Amateur ( am-at-ar') [ L. amare, to love. ) n. One who cultivates a particular study or art for the love of it शो(शौ)की o, हौशी o, कलाव्यसनी o. (as, तो गाण्याचा शोकी आहे). २ हौशी, गोडी-छंद-नाद-असणारा (कारागीर किंवा जिज्ञासू), धंदेवाला नसून कारागिरीचें काम किंवा अभ्यास हौशीनें करणारा मनुष्य m. Amateur a. Amateur'ish a. हौशी मनुष्यासंबंधी, विशेष गुण किंवा कौशल्य ज्यास नाही असा, धंदेवाल्याचें कौशल्य नसता. एखाधा कले-धंद्यासंबंधानें विशेष गोडी असणारा. Amateur'ishly adv. Amateur'ishness, Amateurism, Amateur'-ship n. हौशीपणा m. see Amateri.